गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
Click on:
Ganapati Arti
Sankashti Chaturthi 2020
Ganesh Chaturthi
Ganesha Animated Images
Happy Vinayaka Chaturthi!

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशिर्वाद देवो, अशी गणपती चरणी प्रार्थना !

गणपती बाप्पा मोरया
सर्वाना गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा


Wish You a Very Blessed Ganesh Chaturthi !

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव !

शुभ सकाळ !

सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने !

ऊँ गं गणपतये नमो नमः

गणपती बाप्पा मोरया !

जेष्ठा गौरी आगमनाच्या आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा !

आज गणपती आगमन
गणपतीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची
भरभराट होऊ दे

माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
आपणा सर्व प्रिय जणांना हार्दिक शुभेच्छा !

ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते.

